What exactly did Uday Samant say when colleges will start, when there will be offline college commencement , Check Detailes & Schedule महाविद्यालयं कधी सुरु होणार उदय सामंत यांनी नेमकं काय सांगितलं
admin | 2021-07-10Click here to join Our whatsapp group
Starting a college means a large group coming together in a class, there is a fear that a third wave of corona could come if they come together, said Uday Samant.
Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant informed about the opening of colleges in Wardha. Uday Samant also said that starting a college means that a large group of people come together in a class, and if they come together, there may be a third wave. If the Collector and the Commissioner send a proposal to the government about when to start the college, we will think about it
Sanhi said it. He also said that there is no threat to Shiv Sena in the state and Konkan due to Narayan Rane's ministerial post. (Uday Samant said next one month colleges will not start due to fear of corona third wave)
Colleges will not start within a month
The third wave of corona can hurt students, they can hurt their parents and others. At present, there is no proposal to start the college in the next fortnight or month, said Higher and Technical Education Minister Uday Samant.
The ventilator was handed over to the health system at the Wardha Collectorate. Uday Samant is the Chief Minister of Maharashtra's Disaster Management and is reviewing the state through all the District Collectors. He had decided to start college last year, the next week he had a wave of corona. As a result, these powers have been given to the Collector. Collector,
If the Collector and the Commissioner send a proposal that our campus is prepared in the manner of starting a college, we will consider it as a government, explained Sawant.
महाविद्यालय सुरु करणं म्हणजे एक मोठा समूह हा एकत्र वर्गामध्ये येणे, तो जर एका जागी आला तर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते,अशी भीती आहे, असंही उदय सामंत म्हणाले.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वर्धा येथे राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु केली जाणार या संदर्भात माहिती दिली. महाविद्यालय सुरु करणं म्हणजे एक मोठा समूह हा एकत्र वर्गामध्ये येणे, तो जर एका जागी आला third wave शकते,अशी भीती आहे, असंही उदय सामंत म्हणाले. महाविद्यालय कधी सुरु करावीत याबाबत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव पाठवल्यास त्याबाबत विचार करु, असंही ते म्हणाले. तर, नारायण राणे यांच्या मंत्रिपदामुळे राज्यात आणि कोकणात शिवसेनेला कोणताही धोका नाही, असंही ते म्हणाले. (Uday Samant said next one month colleges will not started due to fear of corona third wave)
महिनाभरात महाविद्यालयं सुरु होणार नाहीत
कोरोनाची तिसरी लाट आली तर विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना आणि इतरांना त्रास होऊ शकतो. सध्या तरी कॉलेज सुरू करण्याची कुठलाही प्रस्ताव पुढील पंधरा वीस दिवस किंवा महिनाभरात नाही, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हेंटिलेटर आरोग्य यंत्रणेला सोपविण्यात आले. उदय सामंत यांनीमहाराष्ट्राचे डिजास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असून ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचा आढावा घेत आहेत. मागील वर्षी कॉलेज चालू करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या पुढच्या आठवड्यात कोरोनाची लाट आली होती. यामुळे हे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी, आयुक्तांनी आपला परिसर कॉलेज सुरू होण्याच्या पध्द्तीने तयार झाला आहे, असा प्रस्ताव पाठवला तर शासन म्हणून त्यावर विचार करू, असं सावंत यांनी स्पष्ट केलं.
Content Source : ETV9 Marathi
Click here to join whatsapp group
Click here to join Telegram channel
Dbatu, summer sem B Pharm, regular& Supplymentary Examination Timetable Declared , Check Detailed Timetable & General Instrution
Read DetailsDBATU Btech summer semester exam timetable released for second and third year
Read DetailsUniversity summer Second semester theory exams to start from July 12, mock tests from July 8 today , SPPU, How about Dbatu , check detailes
Read Details